काहीतरी मोठे घडत आहे.

मॅट शुमर या एआय तंत्रज्ञाने काही दिवसांपूर्वी Something Big Is Happening अशा विषयाचा लेख ट्विटर वर लिहिला आणि फार थोड्या काळात तो करोडो लोकांनी वाचला. हा लेख सध्याच्या काळात एआय जगतात घडून येत असलेल्या थक्क करून सोडणाऱ्या घटनांचा, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जगण्यात घडून येऊ घातलेल्या परिवर्तनाचा अतिशय मोजक्या शब्दात धांडोळा घेतो. जे काही येऊ घातले … Read more