वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत … Read more

महागाई तुम्हाला गरिबीकडे लोटते आहे.

असे म्हणतात, “महागाई म्हणजे जेव्हा तुम्ही शंभर रुपयांच्या हेअरकट साठी दीडशे रुपये देतात ज्यासाठी तुम्ही पन्नासच रुपये द्यायचे जेव्हा तुमच्या डोक्यावर केस होते.” सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो हे जितके त्रिकालाबाधित सत्य आहे, तितकेच प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाणार म्हणजेच महागाई वाढणार हे सुद्धा सत्य आहे. महागाईचा विचार करून आपल्या भविष्यचे नियोजन करणे फार … Read more