आर्थिक चुका टाळण्यासाठी कंपाऊंडिंग / चक्रवाढ दर समजून घ्या.

“The greatest shortcoming of the human race is our inability to understand exponential growth.” — Albert Bartlett मित्र, नातेवाईक एकत्र आल्यावर एका विषयावर चर्चा हमखास होते. अमुक अमुक ठिकाणी जमिनीची, फ्लॅट ची किंमत ही होती आणि आज ती वाढून ती झाली आहे. यात सुरुवातीची किंमत आणि आताची किंमत आणि त्यामधला फरक हे आकडे केंद्रस्थानी असतात. … Read more

वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत … Read more

शाश्वत-कालातीत

अमेझॉन चे जेफ बेझोस यांना विचारले होते की भविष्यात काय बदल होतील, तंत्रज्ञान कुठल्या मीडिया जात आहे, नवव्यवसायिकांनी भविष्याकडे कसे लक्ष द्यावे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते. ते म्हणतात, भविष्यात काय बदलेल यावर लक्ष देण्यापेक्षा काय बदलणार नाही हे लक्षात घेणे अधिक सुलभ आणि महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा अमेझॉन सुरू केली होती तेव्हा … Read more

आर्थिक नियोजन म्हणजेच सेल्फ डिफेन्स

मध्ययुगात किंबहुना ५०-६० वर्षांपूर्वी सुद्धा स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स हे जीवनावश्यक कौशल्य होते. ते नसेल तर कुणाचेही बाराच्या भावात मरण होत असे. आज काळ बदलला आहे.जीवनावश्यक म्हणून कौशल्यांची यादी करायची झालीच तर, आर्थिक नियोजन हे कौशल्य यादीत फार वरती यायला हवे. आपल्या पैशांना वाचवायला, वाढवायला आणि त्यांचे रक्षण करायला शिकणे फार महत्त्वाचे आहे.आधी तलवार आणि … Read more

Man in the car paradox

जेव्हा आपण एखादी छान कार पाहतो तेव्हा आपण क्वचितच विचार करतो, “व्वा, ती गाडी चालवणारा माणूस काय मस्त आहे.” त्याऐवजी, आपण विचार करतो, “व्वा, माझ्याकडे ती कार असती तर लोकांना वाटेल की मी किती मोठा माणूस आहे.” कळत-नकळत सगळेच लोक असा विचार करतात.  इथेच मानवी विचारात एक विरोधाभास आहे: लोकांना संपत्ती हवी आहे, फक्त यासाठी … Read more